Friday, October 1, 2021

MIND-MAPPING

                                                         (मनोनकाशा) 

A Mind Map is a graphical presentation of a central idea and related major as well subordinate ideas generated in our minds.  It helps us understanding complex concepts and ideas effectively and memorizing them easily. It develops visual thinking and problem solving abilities.  Mind Maps are either hand-drawn or computer generated. Different diagram forms are used for Mind Mapping.

आपल्याला सुचलेली एखादी संकल्पना तिच्याशी निगडीत असंणाऱ्या महत्वाच्या संकल्पना तसेच गौण संकल्पना   आकृतीच्या माध्यमातून साकारणे म्हणजे मनोनाकाशा होय. मनोनकाशाची आपल्याला एखादी अवघड संकल्पना परिणामकारकरित्या समजून घेण्यासाठी तसेच सहजपणे लक्षात ठेवण्यासास मदत होते. मानोनकाशाच्या माध्यमातून दृष्य विचार तसेच समस्या निराकरण अशी कौशल्ये विकसित केली जातात. मनोनकाशा संगणकाच्या सहाय्याने किंवा हाताने विविध प्रकारच्या आकृत्यांचा माध्यमातून तयार केला जातो.  Mind-Mapping (मनोनाकाशा) हे लेखन कौशल्य बोर्ड प्रश्नपत्रिकेत Q.2 (C) मध्ये 3 गुणांसाठी विचारला जाणार आहे. हा प्रश्न अनिवार्य असल्याने आपण त्याचा सराव करणे महत्वाचे आहे.

Template for a Mind-Mapping


Develop a 'Mind-Mapping' frame/design using your ideas/concepts on the topic: 'Democarcy'



Tense